निर्मल गांव
कार्यालय ग्रामपंचायत : जामठा
पंचायत समिती : नागपुर, तहसिल : नागपुर ,
जिल्हा : नागपुर
महत्वपूर्ण सूचना :
आपल्या सुविधेकरिता ग्राम पंचायत जामठा मध्ये ऑनलाइन पेमेंट बद्दल काही त्रुटि असल्यास ABCD :- 7709502607 या नंबर वर कॉल करावे.
satyamev

ग्रामपंचायत जामठा आपले हार्दिक स्वागत करित आहे.  

आपल्या सुविधेकरिता ग्राम पंचायत जामठा यांनी ऑनलाइन पेमेंट करण्याकरिता फोन पे, गुगल पे, किवा डेबिट / क्रेडिट कार्ड दवारे सुद्धा आपले कर भरण्याची सुविधा या साईडवर उपलब्ध आहे.

टिप:- बांधकाम कर भरण्यासाठी "गावठाण" बटन दाबा व खाली जागा कर भरण्यासाठी "खाली जागा" बटन दाबा.

Minister
सरपंच नाव
सरपंच
फोन नं. :- 1234567890
Minister
सचिव नाव
सचिव
फोन नं. :- 1234567890
ग्रामपंचायत जामठा

ग्रामपंचायत जामठा ही महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर-ग्रामीण तहसीलमध्ये स्थित आहे. ग्रामपंचायतीची स्थापना सन 1962 मध्ये झाली. सन 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 1267 आहे.

ग्रामविकास

ग्रामपंचायत जामठा अंतर्गत एकूण 309 कुटुंबे असून वॉर्ड क्र. 1, 2 व 3 समाविष्ट आहेत. ग्रामपंचायतीचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 854.91 हेक्टर आहे.

ग्रामपंचायत सेवा

जामठा गावामध्ये गहू, सोयाबीन, कापूस, तूर व चना ही प्रमुख पिके घेतली जातात. ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा, स्वच्छता, कर आकारणी व नागरिक सुविधा प्रभावीपणे राबविल्या जातात.

आमच्या सेवा

ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना विविध शासकीय, नागरी व विकासात्मक सेवा पुरविल्या जातात.

ग्रामपंचायत सेवा
प्रमाणपत्र व दाखले

जन्म, मृत्यू, रहिवासी, उत्पन्न व इतर शासकीय दाखले.

पाणीपुरवठा व स्वच्छता

नळ पाणीपुरवठा, कचरा संकलन व स्वच्छता सेवा.

कर व महसूल सेवा

घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर वसुली.

ग्रामीण विकास व सुविधा

रस्ते, गटारे, पथदिवे व ग्रामविकास योजना.

ग्रामपंचायत जामठा

सर्वसाधारण माहिती

जामठा ग्रामपंचायत ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रशासकीय एकक असून, नागपूर जिल्ह्यातील नागपूर-ग्रामीण तहसीलमध्ये स्थित आहे. ग्रामपंचायतीची स्थापना सन 1962 मध्ये झाली.

सन 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायत जामठा येथील एकूण लोकसंख्या 1267 असून एकूण 309 कुटुंबे आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. 1, 2 व 3 समाविष्ट आहेत.

ग्रामपंचायतीचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 854.91 हेक्टर आहे. येथे प्रमुख पिके म्हणून गहू, सोयाबीन, कापूस, तूर व चना घेतली जातात.

ग्रामपंचायत जामठा अंतर्गत पाणीपुरवठा, स्वच्छता, कर आकारणी, नागरी सुविधा व विकासात्मक कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जाते.

अधिक माहिती
ग्रामपंचायत जामठा

शासकीय योजना व माहिती

जल जीवन मिशन
जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायत जामठा मार्फत नळ जोडणी व देखभाल कार्य केले जाते.

अधिक वाचा
स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गाव स्वच्छ, हागणदारी मुक्त व आरोग्यदायी ठेवण्यासाठी शौचालय बांधकाम, कचरा व्यवस्थापन व जनजागृती उपक्रम राबवले जातात.

अधिक माहिती
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना व मनरेगा

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल (प्रपत्र – ड / NMRDA) लाभ दिला जातो. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

तपशील पहा

आमचे सदस्य

सरपंच

श्री. योगेशजी मारोतराव टेकाम

उपसरपंच

श्रीमती.कौशल्याबाई चिरकुटजी रोकडे

ग्राम सेवक

श्री / श्रीमती __________