आमच्या सेवा

आमच्या सेवा

ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना विविध शासकीय, नागरी व विकासात्मक सेवा पुरविल्या जातात.

ग्रामपंचायत सेवा
प्रमाणपत्र व दाखले

जन्म, मृत्यू, रहिवासी, उत्पन्न व इतर शासकीय दाखले.

पाणीपुरवठा व स्वच्छता

नळ पाणीपुरवठा, कचरा संकलन व स्वच्छता सेवा.

कर व महसूल सेवा

घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर वसुली.

ग्रामीण विकास व सुविधा

रस्ते, गटारे, पथदिवे व ग्रामविकास योजना.

ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायत जामठा मार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या शासकीय, नागरी व विकासात्मक सेवा

प्रमाणपत्र व दाखले

जन्म, मृत्यू, रहिवासी, उत्पन्न व इतर शासकीय दाखले.

जल जीवन मिशन

प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी.

स्वच्छ भारत अभियान

गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त ठेवण्यासाठी स्वच्छता मोहिमा.

प्रधानमंत्री आवास योजना

पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजना (ग्रामीण).

महात्मा गांधी रोजगार हमी

नरेगा अंतर्गत ग्रामीण नागरिकांना रोजगार.

रस्ते व नागरी सुविधा

रस्ते, गटारे, पथदिवे व सार्वजनिक सुविधा.

ग्रामसभा व तक्रार निवारण

ग्रामसभा आयोजन व नागरिक तक्रारींचे निराकरण.

पर्यावरण व वृक्षारोपण

वृक्षारोपण, जलसंधारण व माझी वसुंधरा अभियान.

कर व महसूल सेवा

घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर आकारणी व वसुली.

शासकीय योजना व माहिती

जल जीवन मिशन
जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायत जामठा मार्फत नळ जोडणी व देखभाल कार्य केले जाते.

अधिक वाचा
स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गाव स्वच्छ, हागणदारी मुक्त व आरोग्यदायी ठेवण्यासाठी शौचालय बांधकाम, कचरा व्यवस्थापन व जनजागृती उपक्रम राबवले जातात.

अधिक माहिती
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना व मनरेगा

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल (प्रपत्र – ड / NMRDA) लाभ दिला जातो. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

तपशील पहा