आमचे सदस्य

ग्रामपंचायत जामठा

पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य

ग्रामपंचायत सदस्य माहिती

ग्रामपंचायत जामठा येथील कार्यसंघ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व सातत्याने कार्यरत आहे.

श्री. योगेशजी मारोतराव टेकाम
सरपंच
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
उपसरपंच
श्रीमती कौशल्याबाई चिरकुटजी रोकडे
उपसरपंच
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
श्री. धनराजजी शालिकराम ढगे
सदस्य
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
सौ.नम्रताताई गीतेश्वर अडमते
सदस्य
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
श्रीमती.इंदुबाई नारायणजी भोपरे
सदस्य
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
श्री.विलासजी केशवजी भोपरे
सदस्य
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
सौ. मंजुषाताई सचिनजी ठाकरे
सदस्य
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
सौ. प्रितीताई देवानंदजी वानखेडे
सदस्य
कार्यकाल ०९/०१/२०२३ ते ०८/०१/२०२८
चन्द्रशेखर परशुराम मुंगले
ग्राम.प. अधिकारी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती

ग्रामपंचायत जामठा येथील कार्यसंघ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व सातत्याने कार्यरत आहे.

प्रमोद मारोतराव मेश्राम
शिपाई
दिनेश सूर्यभान मेश्राम
पाणीपुरवठा कर्मचारी
श्री. नागेश केशव सातपुते
लीपीक
संदीप प्रभाकर हिंगे
कचरा गाडी ड्राइवर

शासकीय योजना व माहिती

जल जीवन मिशन
जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायत जामठा मार्फत नळ जोडणी व देखभाल कार्य केले जाते.

अधिक वाचा
स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गाव स्वच्छ, हागणदारी मुक्त व आरोग्यदायी ठेवण्यासाठी शौचालय बांधकाम, कचरा व्यवस्थापन व जनजागृती उपक्रम राबवले जातात.

अधिक माहिती
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना व मनरेगा

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल (प्रपत्र – ड / NMRDA) लाभ दिला जातो. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

तपशील पहा